sunil-text-logo
महाड च्या क्रांतिभूमित गुंजनार सत्यशोधकाची गाथा.! 
 
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित 'सत्यशोधक' चित्रपट येत्या ५ जानेवारीला संपूर्ण राज्यभर प्रदर्शित होत आहे. या अनुषंगाने आज क्रांतीभूमी महाड येथे पत्रकार बांधवांशी संवाद साधला. यावेळी वैभव सुर्वे-रायगड जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड
कुमुदिनी चव्हाण- कोकण विकास प्रबोधीनी-संस्थापक अध्यक्षा तसेच अनेक सामाजिक संघटनांचे मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते,पत्रकार बांधव उपस्थित होते. 
ट्रेलर पहा इथे - http://bit.ly/satyashodhaktrailer

Tag